कळसुली येथील श्री. स्वामी समर्थ मठात दत्त जयंती उत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न 

कणकवली प्रतिनिधी

मंदिर परिसरात आकर्षक पुष्प सजावट आणि विद्युत रोषणाई.. भाविकांचा भरगच्च प्रतिसादात कळसुली येथील श्री. स्वामी समर्थ मठात दत्त जयंती उत्सव भक्तीमय वातावरणात साजरा

पहा

‘दिगंबरा दिगंबरा… श्रीपाद वल्लभ दिगंबरा…’ श्री.स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ,दत्त गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी ,दत्ता दिगंबरा या ओ, स्वामी मला भेट द्या ओ च्या अखंड जयघोषात व भाविकांच्या उत्साहात कळसुली येथील श्री स्वामी समर्थ मठात शनिवारी दत्तजयंती भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात साजरी करण्यात आली.

पहाटे चार वाजता काकड आरती, सकाळी नित्यपूजा, अभिषेक, सकाळी सत्य दत्त पूजा, दुपारी नामस्मरण, महाआरती, दुपारी १ वा.महाप्रसाद, स्थानिकांची भजने, ग्रंथ वाचन, सायं. ६ वाजता दत्त जन्म सोहळा, पालखी, रात्री.७ वा हरिपाठ, निवृत्ती मेस्त्री यांचे कीर्तन आदी कार्यक्रम भक्तीमय वातावरणात संपन्न झाले.

दुपारच्या सत्रात महाप्रसादाचा भाविकांची लाभ घेतला. या भव्य सोहळ्यासाठी मंदिर परिसरात आकर्षक पुष्प सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दरवर्षी या दत्तजयंती उत्सवाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाविकांसह गोवा, मुंबई आणि कोल्हापूर येथील दत्त भक्तांनी आणि भाविकांनी ही मोठया संख्येने हजेरी लावली होती.

संध्याकाळी सहा वाजता ‘श्रीं’ च्या पाळण्यावर भाविकांनी अबीर-गुलाल व फुलांची उधळण केली.

र वाजता काकड आरती, सकाळी न, सकाळी सत्य दत्त पूजा, दुपारी प्रेमदया प्रतिष्ठान (रजि.) मुंबई श्री. स्वामी समर्थ मठ कळसुली यांच्या संयुक्त विद्यमाने अध्यक्ष श्री.हनुमंत सावंत यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करुन श्री.दत्त जयंती सोहळा संपन्न केला.यावेळी श्री.स्वामी समर्थ मठ आणि कळसुली गाव श्री.दत्त नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. 

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!