वैभववाडी हेत येथील दोन माजी शाखाप्रमुखांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

वैभववाडी प्रतिनिधी

वैभववाडी हेत येथील दोन माजी शाखाप्रमुखांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात केले स्वागत

हेत येथील उबाठा गटाचे माजी शाखाप्रमुख मनोहर बाबाजी फोंडके, माजी शाखाप्रमुख रवींद्र सदाशिव फोंडके यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेतला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश उबाठा गटाला धक्का मानला जात आहे. आमदार नितेश राणे यांनी प्रवेश करणाऱ्या सर्वांचे पक्षात स्वागत केले.
प्रवेश करणाऱ्यांमध्ये सुरेश पांडुरंग आमकर, प्रकाश गणपत फोंडके, अरुण धोंडू फोंडके, भानुदास मधुकर बुराण यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. वैभववाडी भाजपा कार्यालयात हा पक्ष प्रवेश पार पडला.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, नासीर काझी, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, भालचंद्र साठे, मनोहर फोंडके, हेत माजी सरपंच किशोर कांबळे व पदाधिकारी उपस्थित होते.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!