शिवसेना नेते, माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोतीबिंदू तपासणी शिबिर 

कणकवली (प्रतिनिधी)

परशुराम उपरकर मित्र मंडळाचे रक्तदान शिबिराचे आयोजन ; रुग्णांवर शस्त्रक्रिया मोफत होणार 

शिवसेना नेते, माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोतीबिंदू तपासणी शिबिर

शिवसेना नेते, माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व परशुराम उपरकर मित्रमंडळ शिवसेना कणकवली यांच्यावतीने मोफत नेत्र तपासणी व 70 रुपयांमध्ये चष्मे वाटप करण्यात येणार आहे. तसेच मोतीबिंदू तपासणी करुन आवश्यकतेनुसार डोळ्यांची शस्त्रक्रिया मुंबई येथे मोफत केली जाणार आहे.

 

रविवार दि. १३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे नेत्रतपासणी शिबिर भवानी सभागृह, श्री. परशुराम उपरकर यांच्या कार्यालयाशेजारी, कणकवली येथे होणार आहे. या शिबिराच्या अधिक माहितीसाठी संतोष सावंत 9923422524, गणेश पारकर 9403819966, प्रणव उपरकर 7083801557, , शैलेश नेरकर 7498976233, चंद्रशेखर उपरकर 9022621723, यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन परशुराम उपरकर मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

  • संबंधित पोस्ट

    शिरवलमध्ये संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या नवदुर्गा मातेचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    संदीप चौकेकर मित्र मंडळ शिरवल नवदुर्गा माता  दर्शन! नगराध्यक्ष संदेश पारकर   ​‘संदीप चौकेकर यांच्यासारखे सामाजिक भान जपणारे कार्यकर्ते प्रत्येक गावात निर्माण व्हावेत’; ग्रामीण विकासासाठी संदेश पारकर यांच्याकडून कौतुक ​कणकवली (प्रतिनिधी,…

    पुढे वाचा

    कणकवली तालुक्यातील कळसुली येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली कै. बाबा डोंगरे गुरुजींची १२ वी पुण्यतिथी; ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व स्मृतीसंवादाने रंगला कार्यक्रम

    ​कणकवली  कळसुली  कै. बाबा डोंगरे गुरुजीं १२ वी पुण्यतिथी; ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान  स्मृतीसंवाद कार्यक्रम ​कणकवली / सिंधुदुर्ग : काही व्यक्ती काळाच्या पडद्याआड जातात, मात्र त्यांचे विचार, संस्कार, कार्य आणि माणुसकीचा…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    शिरवलमध्ये संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या नवदुर्गा मातेचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    कणकवली तालुक्यातील कळसुली येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली कै. बाबा डोंगरे गुरुजींची १२ वी पुण्यतिथी; ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व स्मृतीसंवादाने रंगला कार्यक्रम

    कणकवली तालुक्यातील कळसुली येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली कै. बाबा डोंगरे गुरुजींची १२ वी पुण्यतिथी; ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व स्मृतीसंवादाने रंगला कार्यक्रम

    अवघ्या २७ व्या वर्षी २२ वेळा रक्तदान, ३ वेळा प्लेटलेट्स दान! कळसुलीच्या रुजाय फर्नांडिस यांचा समाजसेवेचा प्रेरणादायी प्रवास

    अवघ्या २७ व्या वर्षी २२ वेळा रक्तदान, ३ वेळा प्लेटलेट्स दान! कळसुलीच्या रुजाय फर्नांडिस यांचा समाजसेवेचा प्रेरणादायी प्रवास
    कणकवलीत ‘आरंभ – नव्या उद्योगाचा’ प्रदर्शन व खरेदी मेळ्याचे शानदार उद्घाटन!
    कळसुली जिल्हा परिषद शाळा नं. १ येथे सरस्वती पूजन उत्साहात साजरा!

    मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत शिरवंडेच्या ‘त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालया’चे वर्चस्व; तब्बल १६ खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड!

    मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत शिरवंडेच्या ‘त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालया’चे वर्चस्व; तब्बल १६ खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड!
    error: Content is protected !!