शिवसेना उबाठा पक्षाच्या मालडी शाखाप्रमुख पदी श्रीकांत खोत,तर उपशाखाप्रमुख पदी प्रथमेश पराडकर यांची निवड

  1. मालवण प्रतिनिधी

आमदार वैभव नाईक यांना मालडी गावातून 90 टक्के मतदान देण्याचा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी केला निर्धार

              शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालडी शाखाप्रमुख पदी श्रीकांत खोत,तर उपशाखाप्रमुख पदी प्रथमेश पराडकर यांची निवड करण्यात आली आहे. आज कणकवली विजय भवन येथे आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली.यावेळी त्यांना नियुक्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी श्रीकांत खोत व प्रथमेश पराडकर म्हणाले, मालडी गावातील शिवसेना संघटना वाढीसाठी आपण प्रयत्न करून आ.वैभव नाईक यांना येणाऱ्या विधानसभेत मालडी गावातून 90 टक्के मतदान देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले

यावेळी अरुण लाड ,नितीन पवार,अरविंद साटम,विठ्ठल घाडी , महेश पराडकर , आडवली-माडली युवासेना शाखाप्रमुख प्रविण सावंत,नितीन पवार ,प्रविण परब, लक्ष्मण घाडी ,कैलास घाडी,नरेश सावंत ,विलास पराडकर ,सुभाष पराडकर, तुषार पराडकर,गणेश पराडकर ,सुशील पराडकर,हर्ष पराडकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!