शिवसेना श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी गुरुवारी 28नोव्हेंबरला महत्वाची बैठक

कणकवली प्रतिनिधी

शिवसेना श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी गुरुवारी महत्वाची बैठक

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री आदरणीय श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार कणकवली विधानसभा शिवसेना जिल्हा कार्यकारिणीची महत्वाची बैठक कणकवली मुडेडोंगरी वाळकेश्वर हॉल येथे गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे.

तरी या बैठकीला कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभेतील विधानसभा प्रमुख, विधानसभा संपर्कप्रमुख, महिला जिल्हाप्रमुख, युवासेना जिल्हाप्रमुख, शिवसेना उपजिल्हाप्रमुख, शिवसेना तालुकाप्रमुख, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, युवासेना तालुकाप्रमुख, महिला तालूकाप्रमुख, शिवसेना शहरप्रमुख, महिला शहरप्रमुख, युवासेना शहरप्रमुख, शिवसेना उपतालुकाप्रमुख, शिवसेना विभागप्रमुख व उपविभागप्रमुख, अल्पसंख्याक सेल जिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुख, ग्राहक संरक्षण सेल जिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुख मागास सेल जिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुख, जिल्हा सरचिटणीस, अनुसूचित जाती सेल जिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुख, जिल्हा चिटणीस, युवासेना व महिला उपजिल्हाप्रमुख, महिला व युवासेना शहरप्रमुख, महिला व युवासेना उपतालुकाप्रमुख, महिला व युवासेना विभागप्रमुख, निमंत्रित सदस्य यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संदेश पारकर शिवसेना जिल्हाप्रमुख सिंधुदुर्ग यांनी केले आहे

संबंधित पोस्ट

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

पुढे वाचा

३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

पुढे वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे विसरू नका

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

error: Content is protected !!