युवासेना प्रमुख आ. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळात ५००० वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात

युवासेना प्रमुख आ. आदित्य ठाकरे वाढदिवस

कुडाळात ५००० वृक्ष लागवड

मा.आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाला शुभारंभ

युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या पुढाकाराने शिवसेना, युवासेनेचे आयोजन

युवासेना प्रमुख,आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना कुडाळ यांच्या वतीने आणि युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या पुढाकाराने कुडाळ शहरात ५००० झाडांची भव्य वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे. याचा शुभारंभ माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या हस्ते श्री महालक्ष्मी मंदिर येथे वृक्षारोपण करून करण्यात आला. यामध्ये बेल, आवळा, जरूळ, करंज, महोगनी, शेवगा, बहवा, चिंच, कुसुमी, कांचन, पळस यांसारखी झाडे लावण्यात येत आहेत. कुडाळ शहरातील भूजल पातळी वाढवण्यासाठी आणि वाढते प्रदूषण रोखण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

याप्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख, नगरसेवक मंदार शिरसाट, शिवसेना तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, युवतीसेना जिल्हाप्रमुख नीनाक्षी शिंदे, जि. प. सदस्य गंगाराम सडवेलकर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, कुडाळ संपर्कप्रमुख अतुल बंगे, युवासेना उपतालुकाप्रमुख स्वप्निल शिंदे, उपशहर प्रमुख गुरु गडकर, शहर निरीक्षक सुशिल चिंदरकर,युवासेना शहर समन्वयक अमित राणे,उपशहर प्रमुख शैलेश काळप, शाखाप्रमुख पप्या धुरी, संतोष अडुळकर, विनय पालकर, केदार काळप, महेश राहुल, प्रकाश कांबळे, हर्षद काळप, संजय बोभाटे, महेश कांबळे, जेष्ठ नागरिक भाऊ पाटणकर, प्रथमेश राणे, सतीश कुडाळकर, नितीन सावंत, वकील शिवप्रसाद सामंत व शिवसैनिक उपस्थित होते.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!