संविधानाची ताकद कृतीतून सिद्ध करू – ना. नितेश राणें

 

संविधानाची ताकद कृतीतून सिद्ध .. संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन- नाम. नितेश राणें

             डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपापल्या पद्धतीने संविधानाची ताकद घट्ट करण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही कृतीतून काम करण्याचे प्रयत्न करत आहोत, असे  पालकमंत्री नाम. नितेश राणे नितेश राणे म्हणाले.

                  कणकवली येथे संविधान दिनी पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान यावेळी उपस्थितांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा… विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, निसार शेख, अजित तांबे, गौतम खुडकर, कळसुली सरपंच सचिन पारधीये, सिद्धार्थ जाधव, अशोक कांबळे, तरंदळे सरपंच सुशील कदम आदी उपस्थित होते.

नाम. नितेश राणे म्हणाले, आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा जिल्हा आहे. वर्षानुवर्षे गावांतील वाडी वस्त्यांना जातीवाचक नाव दिली गेली. ती नाव बदलणारा आमचा सिंधुदुर्ग जिल्हा राज्यातील पहिला जिल्हा आहे. त्यामुळे आपल्या संविधानाची ताकद आपण प्रत्येकजण दररोज आजमावतो व अनुभव घेतो. त्यामुळे आपण जेव्हा आजूबाजूच्या राज्यांकडे पाहतो तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाची ताकद खऱ्या अर्थाने दिसते. त्यामुळे आजच्या दिवसच महत्व निश्चितपणे फार मोठं आहे.

  • संबंधित पोस्ट

    शिरवलमध्ये संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या नवदुर्गा मातेचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    संदीप चौकेकर मित्र मंडळ शिरवल नवदुर्गा माता  दर्शन! नगराध्यक्ष संदेश पारकर   ​‘संदीप चौकेकर यांच्यासारखे सामाजिक भान जपणारे कार्यकर्ते प्रत्येक गावात निर्माण व्हावेत’; ग्रामीण विकासासाठी संदेश पारकर यांच्याकडून कौतुक ​कणकवली (प्रतिनिधी,…

    पुढे वाचा

    कणकवली तालुक्यातील कळसुली येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली कै. बाबा डोंगरे गुरुजींची १२ वी पुण्यतिथी; ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व स्मृतीसंवादाने रंगला कार्यक्रम

    ​कणकवली  कळसुली  कै. बाबा डोंगरे गुरुजीं १२ वी पुण्यतिथी; ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान  स्मृतीसंवाद कार्यक्रम ​कणकवली / सिंधुदुर्ग : काही व्यक्ती काळाच्या पडद्याआड जातात, मात्र त्यांचे विचार, संस्कार, कार्य आणि माणुसकीचा…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    शिरवलमध्ये संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या नवदुर्गा मातेचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    कणकवली तालुक्यातील कळसुली येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली कै. बाबा डोंगरे गुरुजींची १२ वी पुण्यतिथी; ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व स्मृतीसंवादाने रंगला कार्यक्रम

    कणकवली तालुक्यातील कळसुली येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली कै. बाबा डोंगरे गुरुजींची १२ वी पुण्यतिथी; ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व स्मृतीसंवादाने रंगला कार्यक्रम

    अवघ्या २७ व्या वर्षी २२ वेळा रक्तदान, ३ वेळा प्लेटलेट्स दान! कळसुलीच्या रुजाय फर्नांडिस यांचा समाजसेवेचा प्रेरणादायी प्रवास

    अवघ्या २७ व्या वर्षी २२ वेळा रक्तदान, ३ वेळा प्लेटलेट्स दान! कळसुलीच्या रुजाय फर्नांडिस यांचा समाजसेवेचा प्रेरणादायी प्रवास
    कणकवलीत ‘आरंभ – नव्या उद्योगाचा’ प्रदर्शन व खरेदी मेळ्याचे शानदार उद्घाटन!
    कळसुली जिल्हा परिषद शाळा नं. १ येथे सरस्वती पूजन उत्साहात साजरा!

    मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत शिरवंडेच्या ‘त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालया’चे वर्चस्व; तब्बल १६ खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड!

    मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत शिरवंडेच्या ‘त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालया’चे वर्चस्व; तब्बल १६ खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड!
    error: Content is protected !!