उबाठाला गोवळमध्ये आ. नितेश राणे यांचा दणका, ग्रामपंचायत सदस्य माधुरी बोडेकर भाजपात

कणकवली प्रतिनिधी

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते ओम गणेश येथे प्रवेश

गोवळ गावचा विकास आमदार नितेश राणे यांच्याच नेतृत्वाखाली पूर्ण करणार

  • गोवळ ग्रामपंचायत येथील उबाठा पक्षाच्या सदस्य माधुरी बोडेकर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

आमदार नितेश राणे यांनी मतदारसंघातील रस्ते, पाणी, वीज या सुविधा मार्गी लावल्या. विकासाचा झंजावात म्हणजे काय हे आमदार नितेश राणे यांनी दाखवून दिले. गोवळचा विकास आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करू शकू असा विश्वास व्यक्त केला आहे.
त्यांच्यासोबत माधुरी बोडेकर, अजित बोडेकर सुरेश फाले, गंगाराम फाले, रवींद्र फाले, नामदेव फाले, अंबाजी बोडेकर, गंगाराम बोडेकर, आप्पा बोडेकर, तुकाराम बोडेकर, बाळकृष्ण बोडेकर, सागर बोडेकर, सुरेखा बोडेकर, संगीता बोडेकर शकुंतल बोडेकर, वनिता फाले. यावेळी महेश उर्फ बंड्या नारकर, राजेश जठार पप्या काळे, आधी भाजप पदाधिकारी उपस्थित होते

संबंधित पोस्ट

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

पुढे वाचा

३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

पुढे वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे विसरू नका

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

error: Content is protected !!