कार्यकर्ते आणि जनतेच्या पाठीशी राहणार- वैभव नाईक

कुडाळ प्रतिनिधी

तेंडोली, नेरूर, पिंगुळी विभागातील पदाधिकारी,कार्यकर्त्यांशी मा. आ. वैभव नाईक यांच्याकडून संवाद .

कार्यकर्ते आणि जनतेच्या पाठीशी राहणार- वैभव नाईक

कुडाळ तालुक्यातील तेंडोली, नेरूर, पिंगुळी या जिल्हा परिषद विभागात माजी आमदार वैभव नाईक यांनी काल मंगळवारी भेट देऊन पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. निवडणुकीत आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली त्याबद्दल सर्वांचे वैभव नाईक यांनी आभार मानले. प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न मी केला असून येत्या काळातही कार्यकर्ते आणि जनतेच्या पाठीशी राहणार असल्याचे माजी आमदार वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,महिला जिल्हा संघटक श्रेया परब, तालुकाप्रमुख राजन नाईक, अतुल बंगे हे प्रमुख पदाधिकारी
तसेच नेरूर येथे विभाग प्रमुख शेखर गावडे, सरपंच भक्ती घाडी,उपसरपंच दत्ता म्हाडदळकर,महिला विभागप्रमुख दिपश्री नेरुरकर, लक्ष्मी सडवेलकर, अनन्या हडकर, ऋतुजा खडपकर,प्रवीण नेरुरकर, संतोष कुडाळकर, ऋचा पावसकर, संचिता नेरुरकर,रोशनी नाईक,प्रभाकर गावडे,समीर नाईक,मंजुनाथ फडके,दाजी नाईक, प्रतीक्षा तोंडवळकर,शीतल हळदणकर,मंगेश बांदेकर,श्याम परब, मितेश वालावलकर आदी.
तेंडोली येथे विभागप्रमुख संदेश प्रभू, उपविभाग प्रमुख महेश वेळकर, सरपंच अनघा तेंडोलकर, संतोष पाटील, कौशल राऊळ, एम. बी. गावडे, सविता करंदीकर, कृष्णकांत परब, सचिन गावडे, राजन गावडे, पुरुषोत्तम कदम,सुधीर लुडबे,उमेश घाटकर,सुभाष परब,अस्मिता गावडे,अरुण राऊळ आदी.
पिंगुळी येथे विभागप्रमुख गुरुनाथ सडवेलकर,उपविभाग प्रमुख सचिन ठाकूर,निर्मला पालकर,तुषार सामंत,बाबल गावडे,मिलिंद परब,केतन शिरोडकर, बाळा पालव,दत्ताराम लाड,नामदेव तावडे,सचिन सावंत,समिधा परब,उदय तुळसुलकर, दीपक गावडे,सिद्धेश धुरी,दिपक धुरी आदिंसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!