कणकवली प्रतिनिधी
सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून शिवसेना महायुतीचे दीपकभाई केसरकr 40,000 मताधिक्याने विजयी होऊन कोकनात एकहाती सत्ता मिळून आपला ठसा उमटवला .सर्वस्तरातून त्यांच स्वागत आणि शुभेच्छा चा वर्षाव सुरू आहे.
- सावंतवाडी विधानसभा निवडणुकीत शालेय शिक्षण मंत्री श्री. दीपकभाई केसरकर साहेब निवडून आल्यावर पुष्पहार घालून अभिनंदन करताना उपजिल्हाप्रमुख श्री. महिंद्र सावंत आणि महिला उपजिल्हाप्रमुख सरिता राऊत,देवगड तालुका प्रमुख निता राऊत,कणकवली महिला तालुका प्रमुख प्रिया टेंबकर,उपतालुका प्रमुख दामू सावंत, सत्यवान राणे,दीपक दळवी,सुनील सावंत,विनीत सावंत आदी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते…..








