कणकवली प्रतिनिधी



श्री चेस अकॅडमी कणकवली मार्फत मोफत बुद्धिबळ प्रशिक्षणात जिल्ह्यातील 35 जणांनी सहभाग घेतला
सदर प्रशिक्षणमध्ये मुलांना बुद्धिबळ चे बेसिक मार्गदर्शन दिले गेले व त्यांना मानांकित बुद्धिबळ स्पर्धा मध्ये सहभागी होऊन मानांकन (रेटींग) प्राप्त कसे करता येईल याविषयी पालकांबरोबर चर्चा केली
या खेळामुळे मुलांना एकाग्रता वाढणे, आकडेमोड करण्याचा स्पीड वाढणे, संयम येणे, आदर वाढणे, इमॅजिनेशन करणे, इतर शैक्षणिक फायदे मुलांना निश्चितच होतात असे श्री राजेंद्र तवटे सर यांनी मुलांना व पालकांना मार्गदर्शन केले
असे बुद्धिबळ प्रशिक्षण आयोजन दर रविवारी करण्यात येणार असून सदर प्रशिक्षण विषयक माहिती साठी खालील लिंकवर क्लिक करून सहभागी व्हा असे श्री चेस अकॅडमी कणकवली संचालक श्रीकृष्ण आडेलकर सर यांनी आवाहन केले आहे
https://chat.whatsapp.com/Gc9Ngxqozs12Qw4FFxTz3o
अधिक माहिती साठी संपर्क क्रमांक 9422381949, 9405928919









