भाजप महायुती उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचाराचा कासार्डे येथे झाला भव्य शुभारंभ

कणकवली प्रतिनिधी

जनता आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सर्वात जास्त मताधिक्य नितेश राणे यांना मिळवून देण्याचा केला संकल्प

कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे भाजप महायुतीच्या वतीने शेकोडो ग्रामस्थ श्री महालक्ष्मी मंदिरात जमत भाजपचे उमेदवार आम. नितेश राणे याच्या प्रचाराचा शुभारंभ पारंपरिक पध्दतीने ग-हाणे व श्रीफळ वाढवून करण्यात आला.यावेळेस आम.नितेश राणे यानी कासार्डे गावात केलेली विकासकामे प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचवून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. कासार्डे विभागातून फार मोठे मताधिक्य आमदार नितेश राणे यांना मिळवून देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

यावेळी कणकवली भाजपा मंडलध्यक्ष दिलीप तळेकर,शिवसेना महिला तालुकाध्यक्ष प्रिया टेमकर,माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, सुप्रिया पाताडे, माजी सभापती प्रकाश पारकर,भाजपा युवा तालुका मोर्चा अध्यक्ष आण्णा खाडये,सरपंच निशा नकाशे,उपसरपंच गणेश पाताडे, माजी सरपंच संतोष पारकर,शारदा आंबेरकर, खरेदी विक्री संघाचे संचालक श्रीपत पाताडे, सोसायटी चेअरमन दीपक सावंत, श्रीरंग पाताडे, ग्रा.पं सदस्य मिलिंद पाताडे, विजय राणे,बाळा जोशी,अभी धुमाळ,संजय नकाशे,पपी पाताडे,संदेश सावंत, नारायण घाडी, संजय पाताडे,रविंद्र पाताडे,प्रणिल शेटये,बाबल्या कदम, पांडुरंग शेटये, सत्यवान आयरे, निळकंठ पाटील,रविंद्र गणपत पाताडे, पुंडलिक पाताडे, शांताराम जाधव,जीजी पाताडे, सदानंद पाताडे,दया पाताडे,पप्या लाड,अशोक पांचाळ, संतोष सावंत, रविंद्र पांचाळ, प्रमोद शेटये, भालचंद्र पाताडे,संतोष कानडे, सहदेव म्हस्के, रविंद्र म्हस्के,उदय साटम, संदिप केसरकर, मंगेश खाडये, कोकाटे,शरद शेलार, सत्यवान आयरे, विजय भोगले,बाबू भोगले, तळेरे माजी उपसरपंच दिनेश मुद्रस,जयवंत तोरसकर आदी उपस्थित होते.

.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!