नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांचे वैभव नाईक, राजन तेली, सतीश सावंत यांनी केले अभिनंदन.

कुडाळ प्रतिनिधी

जलजीवन मिशनची प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत केली चर्चा.

नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांचे वैभव नाईक, राजन तेली, सतीश सावंत यांनी केले अभिनंदन.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सकारात्मक प्रतिसाद

सिंधुदुर्ग जिल्हापरिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी श्री. रवींद्र खेबुडकर यांची नियुक्ती झाली असून सोमवारी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, यांनी त्यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. तसेच यावेळी जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेच्या प्रलंबित कामांबाबत व ठेकेदारांच्या बिलाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्याशी चर्चा करण्यात अली. एप्रिल व मे महिन्यामध्ये लोकांना पाणी टंचाई भासत असून जलजीवन ची कामे पूर्ण झाल्यास नागरिकांची पाण्याची समस्या सुटू शकते त्यामुळे जलजीवन मिशन योजनेच्या कामांचा आपण तालुकावार आढावा बैठक घेऊन लवकरात लवकर कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी वैभव नाईक यांनी केली त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खेबुडकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!